माजी पोलीस आयुक्तांविरूध्द अकोल्यामध्ये दाखल झालेला गुन्हा ठाण्यात वर्ग

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह इतर अधिकार्‍यांविरुद्ध अकोल्यामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा ठाणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Read more

विकेंड लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर वाहनं घेऊन फिरणा-यांची वाहनं जप्त करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा

आजपासून राज्यभर विकेंड लॉकडाऊन लागू होणार असून या दरम्यान अनावश्यक बाहेर पडणं टाळावं असं आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे.

Read more

मनसुख हिरेन यांची आत्महत्या कि हत्या एक गुढ

सुप्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कथित बॉम्ब असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आज आत्महत्या केली आहे.

Read more

ठाणे शहरात १५ मार्चपर्यंत मनाई आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे यासाठी १५ मार्च पर्यंत मनाई करण्यात आली आहे.

Read more

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला कोविड लसीकरणाचा डोस

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज कोविड लसीकरणाचा डोस घेतला.

Read more

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही रंगीत तालिम

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही पोलीसांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी महापालिका मुख्यालयाजवळ रंगीत तालिम करण्यात आली. या रंगीत तालमीत शीघ्र कृती दलाच्या जवानांना दोन कथित दहशतवाद्यांना शोधण्यात यश आलं.

Read more

नामांकित हॉटेल्सच्या नावाचा वापर करून केल्या जाणा-या मेसेजना बळी न पडण्याचं ठाणे पोलीसांचं आवाहन

नामांकित हॉटेल्स/आस्थापना यांच्या नावाचा वापर करून उत्सव/सणाच्या वेळी फसव्या स्कीम्स समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केले जातात. नागरिकांनी अशा स्कीम्सची संबधित अधिकृत वेबसाईटवर खात्री करावी तसेच पडताळणी करावी. नागरिकांनी अशा स्कीम्स ना बळी पडू नये असं आवाहन ठाणे पोलीसांनी केलं आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७४ पोलीसांच्या वारसांना पोलीस महासंचालकांच्या हस्ते नियुक्ती पत्रं

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७४ पोलीसांच्या वारसांना पोलीस सेवेतील नियुक्तीची पत्रं पोलीस महासंचालकांच्या हस्ते काल देण्यात आली.

Read more

ठाण्यातील ६ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पदकं जाहीर

उद्या प्रजासत्ताक दिन साजरा होत असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ठाणे पोलीस आयुक्तालयातील ६ अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस पदकं जाहीर झाली आहेत.

Read more