जी-२० माध्यमातून जागतिक सहकार्यासाठी भारत सज्ज – आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल आणि सहमतीतून समस्या सोडविण्याचा मार्ग भारत देशाला दाखवेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज ठाण्यात एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Read more

ठाण्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने आमदार संजय केळकरांनी केली अधिका-यांची कानउघडणी

शैक्षणिक वर्ष संपत आले तरी ठाण्यात आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडलेली असल्याचे समोर आले आहे. कासारवडवली येथील युरोस्कूल या नामांकित शाळेने शिक्षण उपसंचालकांनी निर्णय देऊनही ३५ विद्यार्थ्याना आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला आहे. याची गंभीर दखल घेत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण अधिकाऱ्याची कानउघाडणी केली असुन अशा मुजोर शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारावी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही विनामूल्य बोर्ड पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीचा लवकरच होणार कायापालट

कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय आणि चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय आणि चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर देण्यात आले.

Read more

आधी मैदान मगच भूमिगत वाहनतळाचे लोकार्पण

नौपाड्यातील बहुचर्चित भूमिगत वाहनतळावरील गावदेवी मैदान ऑक्टोबर अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करावे. असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी अद्याप हे काम रेंगाळलेलेच आहे. मैदान पुर्ववत केल्याशिवाय वाहनतळाचे लोकार्पण करू देणार नाही. असा पवित्रा भाजपच्या स्थानिक माजी नगरसेवकांनी घेतल्याने आधीच विलंब झालेला हा प्रकल्प येनकेनप्रकारे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Read more

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अखेर छोट्या आणि कोंदट जागेतून भव्य इमारतीत

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अखेर छोट्या आणि कोंदट जागेतून भव्य इमारतीत हलणार आहे.

Read more

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं.

Read more

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद

माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि ठाणे महापालिका आयोजित पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला.

Read more

पुत्र मोहापायी शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम उध्दव ठाकरे यांनी केलं – चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

आपण आणि आपला पुत्र या मोहापायी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेला उध्वस्त करण्याचं काम केलं असा स्पष्ट आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात बोलताना केला.

Read more