​ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अटक वॉरंट

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आला आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पोलीस स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलीसांना मानवंदना

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आज स्मृतीदिन पाळण्यात आला.

Read more

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी केली आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा

दस-याच्या निमित्तानं ठाणे पोलीसांनी आपल्या शस्त्रास्त्रांची पूजा केली.

Read more

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप

जिल्ह्यातील पोलिस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामाध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Read more

महिला पोलीस नाईक पदावरील कर्मचारी आरती बेळगली यांची ऑस्ट्रेलियाच्या दूतावाच्या आस्थापनेवर सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदावर नियुक्ती

ठाणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विशेष शाखा आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक पदावरील कर्मचारी आरती बेळगली यांची नुकतीच विदेश मंत्रालय भारत सरकार मार्फत निवड केल्या जाणाऱ्या सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली असुन त्यांच्या एकूणच गुणवत्तेवर ऑस्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दूतावास  कार्यालयाच्या आस्थापनेवरील मिशनवर नियुक्ती झाली आहे.

Read more

गणपती अन् डॉ.बाबासाहेबांचे आक्षेपार्ह चित्र पोस्ट करणार्‍यावर गुन्हा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शरीर आणि गणपतीचे शिर अशा पद्धतीचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करुन ते व्हायरल करणार्‍यावर वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही ठिकाणी ध्वजसंचलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही ठिकाणी ध्वजसंचलन करण्यात आलं.

Read more

कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर

उल्हासनगर महापालिकेप्रमाणेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी-कर्मचा-यांनाही राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचं पोलीस पदक जाहीर झालं आहे.

Read more

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या संकेतस्थळाचं लोकार्पण

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज करण्यात आलं.

Read more