ऐशोरामासाठी भाड्यानं गाडी आणि कॅमेरा घेऊन त्याची विक्री करणा-याला पोलीसांनी केलं जेरबंद

ऐशोराम आणि चैनीकरता ऑनलाईन साईटवरून भाड्याने कार आणि डिजीटल कॅमेरे घेऊन परस्पर विक्री करत फसवणूक करणा-या भामट्यास ठाणे नगर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून फसवणूक करणा-या व्यक्तीस नौपाडा पोलीसांनी केली अटक

डॉक्टर बोलत असल्याची बतावणी करून ठाणे, मुंबई, पालघर येथील सोन्या-चांदीचे व्यापारी, वैद्यकीय दुकानं, बँका आणि किराणा दुकानदार यांची फसवणूक करणा-या व्यक्तीस नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

पांचपाखाडी परिसरात १८ दुचाकींना आग लावण्याप्रकरणात आरोपीला ८ तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश मिळालं आहे.

Read more

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केला दुचाकी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश

ठाणे गुन्हे शाखा घटक क्रमांक ४ च्या पोलीसांनी दुचाकी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Read more

चष्म्याच्या दुकानदाराची 30 हजारांची फसवणूक करून भामटा पसार

ठाण्यात प्रख्यात बँकेला दोन लाखांचा गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीच्या बतावणीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. यातील भामट्याने चष्म्याच्या दुकानदाराची 30 हजारांची फसवणूक करून पसार झाल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली मात्र तक्रार दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आली.

Read more

ठाणे कारागृहात एका कैद्याला तिघा कैद्यांनी बेदम मारहाण

ठाणे कारागृहात रात्री झोपण्याच्या अंथरुणावरून उद्भवलेल्या वादात एका कैद्याला तिघा कैद्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Read more

एका ज्येष्ठ नागरिकानं मांजराला सोळाव्या मजल्यावरून फेकून दिल्यानं मांजराचा मृत्यू

शेजारच्या घरातील मांजरामुळे त्रासलेल्या एका ज्येष्ठ नागरिकानं पर्शियन जातीच्या मांजराला सोळाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्यानं या मांजराचा मृत्यू झाला.

Read more

ठाणे जनता सहकारी बँकेची डॉ. तांबेंच्या नावानं २ लाखांची फसवणूक

ठाणे जनता सहकारी बँकेची एका अज्ञात व्यक्तीनं २ लाखांची फसवणूक केली आहे.

Read more

पातलीपाड्यामध्ये उभ्या करून ठेवलेल्या तीन गाड्या जाळण्याचा प्रयत्न

ठाण्यामध्ये गेले काही दिवस दुचाकी जाळण्याचे प्रकार घडत आहेत.

Read more