ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर

उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीसांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलं जातं. यंदा राज्यामध्ये ८०० जणांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर झालं असून यामध्ये ठाण्यातील ९ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1463 गृहसंकुलांना पोलीसांकडून नोटीसा

ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयातील 1463 गृहसंकुलांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Read more

ठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून आरती

ठाण्यात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी चक्क आरती केली.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश – अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे पोलीसांचे आदेश

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची खरेदी करण्याव्यतिरिक्त लोकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.

Read more

वाहतुकीचे नियम मोडणा-या ४० हून अधिक पोलीसांवर कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणा-या ४० हून अधिक पोलीसांवर कारवाई करण्यात आली आहे.

Read more

उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी-पोलीस ठाण्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव

ठाणे पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी-पोलीसांचा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read more

रिक्षाचा अर्धवट क्रमांक आणि इतर कोणत्याही माहितीशिवाय ठाणे नगर पोलीसांनी दागिने शोधून केली उत्तम कामगिरी

रिक्षाचा अर्धवट क्रमांक आणि इतर कोणत्याही माहितीशिवाय ठाणे नगर पोलीसांनी दागिने शोधून उत्तम कामगिरी केली आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या – तर ५ जणांना पोलीस निरिक्षक म्हणून पदोन्नती

ठाणे पोलीस आयुक्तालयातील १९ वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

Read more

ठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ

ठाणे पोलीसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच टक्के वाढ झाली आहे.

Read more