राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे 80 जणांना तत्काळ नोकर्‍या मिळाल्या आहेत. तर, 208 जणांना लवकरच नियुक्तीपत्र विविध कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. सावकरनगर येथे मयूर शिंदे यांच्या कार्यालयामध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात उत्तीर्ण … Read more

घोडबंदर रोडवरील पाणी टंचाईबाबत भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर धडक मोर्चा

घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढण्यात आला.

Read more

सरकारी योजनांच्या लाभार्थींचे देशाच्या विकासात योगदान – विनय सहस्रबुद्धे

केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. या विकास लाभार्थींची संख्या वाढल्यावरच प्रत्येक कुटुंबापर्यंत वेगाने विकास पोचू शकेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे रुपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले.

Read more

शहर विकास विभागातील त्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची संजय केळकरांची मागणी

शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, परंतु काही बिल्डरांना नाहक त्रास दिला जातो, हे नुकत्याच अटक केलेल्या ब्लॅकमेलरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शहर विकास खात्यातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसचा २३ वा वर्धापन दिन ठाणे पक्ष कार्यालयात ठाणे, पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे, पालघर महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील १५० तरूणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील लुईसवाडी, अंबिकानगर भागातील सुमारे १५० तरूणानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read more

राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला ठाण्यात हनुमान चालिसा पठण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ठाण्यात विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर निर्माण केला एक वेगळा आदर्श

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गांधीगीरी करीत ठाणेकरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.

Read more

बाळकुम जवळील रस्ता खुला करणार

ठाणे नाशिक हायवेवर साकेत जवळ सुरु असलेल्या हायवे रुंदीकरणाच्या कामामुळे साकेत, रुस्तमजी, राबोडी येथील वाहनधारकाना परतीला मोठा वळसा पडत होता. त्याबाबत उपाय योजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी हायवे अथॉरटिच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत पहाणी दौरा केला.

Read more

पोलीस इमारतींची तातडीने दुरुस्ती करा – संजय केळकर

ठाणे शहरातील पोलीस वसाहतींच्या इमारतींची परिस्थिती गंभीर झाली आहे. तातडीने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी शासनाकडे केली. आमदार संजय केळकर यांनी आज नवीन पोलीस वसाहत क्र. १ ते ६ तसेच इमारत ए, बी, सी या इमारतींची पाहणी करून पोलीस कुटुंबियांशी चर्चा केली. त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, आदी उपस्थित होते. … Read more