महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव

ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव सुरू होत असून या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिध्द सिने-अभिनेता संतोष जुवेकर याच्या हस्ते होणार आहे.

Read more

सध्याच्या परिस्थितीत मतदारांना मोदीच सक्षम पर्याय वाटतो – भाऊ तोरसेकर

सध्याच्या परिस्थितीत मतदारांना मोदीच सक्षम पर्याय वाटतो. थिल्लर आणि बालिश विरोधी पक्षाला नव्हे तर मतदार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सक्षम भारतीय जनता पक्षाला मतदान करतील. यावेळचं मतदान हे स्थैर्यासाठी होईल आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल असा ठाम विश्वास ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केला.

Read more

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आमदार संजय केळकर यांचा सत्कार

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Read more

ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच दीर्घ आजाराने निधन

ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालं.

Read more

पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार नाशिकच्या आनंद निकेतन या संस्थेस तर पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार कारंज्याच्या सुचिता सोळंके यांना जाहीर

पद्मभूषण ताराबाई मोडक पुरस्कार नाशिकच्या आनंद निकेतन या संस्थेस तर पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार कारंज्याच्या सुचिता सोळंके यांना जाहीर झाला आहे. एका पत्रकार परिषदेत नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी ही माहिती दिली.

Read more

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांच्या मत देण्याची ६१ कारणे या पुस्तकाचं प्रकाशन

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या मत देण्याची ६१ कारणे या पुस्तकाचं प्रकाशन उद्योजिका आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झालं.

Read more

कळव्यात मतदानाबाबत जनजागृती करणारी विद्यार्थ्यांची रॅली

मतदानाने लोकशाहीचा कणा बळकट करा, सारे काम छोड दो सबसे पहले व्होट दो अशा घोषणा देत मतदानाबाबत जनजागृती करणारी विद्यार्थ्यांची एक रॅली कळव्यातून काढण्यात आली होती.

Read more

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल – स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

देशाच्या परराष्ट्रीय धोरणात गेल्या ५ वर्षात झालेला आमुलाग्र बदल देशासाठी अनुकुल ठरत असून परराष्ट्र धोरण राबवताना निर्णयाला न घाबरणं आणि निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करणं तसंच तडजोड न करता लवचिकता स्वीकारणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ५ वर्षातील परराष्ट्र धोरणाचं सूत्रं असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक स्वाती कुलकर्णी-तोरसेकर यांनी केलं.

Read more