भिवंडी दुर्घटनेत अकरा जखमी तर दोन मृत

आज दिनांक २९/०४/२०२३ रोजी १३:०० वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स (तळ+०३ मजली इमारत, अंदाजे १० वर्षे जुनी इमारत) ही इमारत कोसळली आहे. या सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.-सदर घटनास्थळी प्रांत … Read more

आमदार निरंजन डावखरेंकडून बोरघाटातील अपघातामुळे कार्यक्रम रद्द – वाढदिवसाच्या आनंदोत्सवाऐवजी मृतांना श्रद्धांजली

बोरघाटातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी वाढदिवसानिमित्त आनंदोत्सवाचे कार्यक्रम रद्द करुन अपघातातील १३ मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसेच जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना केली.

Read more

स्लॅब पडल्यामुळे घरात अडकलेल्या शंभर वर्षीय महिलेची सुखरूप सुटका

मुंब्यातील राणा निवास या इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास पडला.

Read more

ठाण्यातील प्रसिध्द छायाचित्रकार अनिल शिंदे एका अपधातात जखमी

ठाण्यातील प्रसिध्द छायाचित्रकार अनिल शिंदे काल एका अपधातात जखमी झाले आहेत.

Read more

ठाण्यामध्ये झालेल्या एका अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी

ठाण्यामध्ये झालेल्या एका अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले.

Read more

पार्क केलेल्या गाड्यांवर कोसळले ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेनुसार कापूरबावडी, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे सिनेवंडर मॉल समोर, एच.पी. पेट्रोल पंप बाजूला एम. बी. सी. सेंटर, प्लॉट नंबर १४३/ए मद्ये पार्क केलेल्या ५ नवीन चार चाकी व २, ३ दुचाकी वर ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग पडली आहे. सदर घटनास्थळी माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक (श्री. महेंद्र भोईर सो.), अतिक्रमण … Read more

मुंब्रा प्रीमियर लीगच्या कार्यक्रमा दरम्यान जितेंद्र आव्हाड स्टेज वर पोहचताच स्टेज धसला

मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. त्यात सामन्यांच्या सेमी फायनल व फायनल मॅच दरम्यान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र क्रिकेटच्या मंचावर आव्हाड पोचल्यानंतरच काही क्षणातच तो स्टेज मात्र धसला आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांना सावरत मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.

नौपाडा भागात एका ईमारतीचा ढीगारा कोसळून दोन कामगारांचा दूदैवी मृत्यू

नौपाडा भागात एका ईमारतीचा ढीगारा कोसळून दोन कामगारांचा दूदैवी मृत्यू झाला. नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जेसीबी ने माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्या खाली 3 कामगार अडकले. तात्काळ ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत … Read more

भिवंडीत पहाटे झालेल्या इमारत दुर्घटनेत एक मृत्यू तर एक जखमी

भिवंडी मध्ये आज पहाटेच्या सुमारास झालेल्या एका इमारत दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

Read more

एका चार चाकी वाहनानं दिलेल्या धडकेत पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी जखमी

एका चार चाकी वाहनानं दिलेल्या धडकेत पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

Read more