राजेश मढवी फाऊंडेशन तर्फे मेंटल हॉस्पिटल मनोरुग्णांना दिवाळी फराळाची अनोखी भेट.

दीपावलीच्या धनतेरस दिवसाचे औचित्य साधून राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने मेंटल हॉस्पिटल मधील मनोरुग्ण बांधवांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक परिसराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी सुचवले चार पर्याय

रोज दहा लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसराची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी चार पर्याय प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांना सुचवले आहेत.

Read more

पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आमदार भेट

आमचा जसा वर्गात गोंधळ असतो तसा तुम्ही पण सभागृहात गोंधळ घालता का ? या मिश्किल प्रश्नावर आमदार संजय केळकर यांनी चांगलीच फटकेबाजी केली.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार – संजय केळकर यांनी केली पाहणी

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची अरेरावी अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यातून भेडसावणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची चिन्हे आहेत.

Read more

घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

घोडबंदरसह ठाण्यातील अन्य भागात सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येत आहे.

Read more

ठाणे शहरात प्रभागनिहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन

ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने बहुजन समाज जोडो अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून प्रभाग निहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read more

कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव

कोपरीमधील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील शिवसैनिक एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं तणाव निर्माण झाला होता.

Read more

कळवा पूल दिवाळीपूर्वी सुरू करण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी

कळवा पूलाचं काम पूर्ण होऊनही कळवा पूल वाहतुकीसाठी का खुला होत नाही याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली.

Read more

नवरात्रीनिमित्त तृतीयपंथीला दिला साडी ओटीचा मान

तृतीयपंथींना समाजात सर्वसामान्यांप्रमाणे स्थान मिळावे तसेच, त्यांना सर्व सण – उत्सवात सामावून घेता यावे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने साडी ओटीचा मान लकी तुपे या तृतीयपंथीला देण्यात आला.

Read more

असे होते आमचे दिघे साहेब” – खासदार राजन विचारे यांनी विभागीय मेळाव्याला शिवसैनिकांना सांगितली एकनिष्ठतेची व्याख्या

तुरुंगवास वाढला तरी चालेल परंतु पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. या विधानावर आनंद दिघे यांनी ठाम राहून शिवसेनेशी असलेली एकनिष्ठतेची व्याख्या दाखवून दिली असा एक किस्सा खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांना सांगितला.

Read more