माजिवडा पूलावर बस दुभाजकावर आदळल्यानं वाहतूक कोंडी

माजिवडा पूलावर आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची एक बस दुभाजकावर आदळल्यानं काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Read more

मर्सिडीज बेन्झला एका ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जखमी

नाशिकच्या दिशेने जाणा-या एका मर्सिडीज बेन्झला एका ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

Read more

कंटेनरच्या धडकेत दोन चारचाकी आणि दोन दुकानांचे नुकसान

घोडबंदरहून मुंबईच्या दिशेने जाणा-या कंटेनरने दिलेल्या धडकेत दोन चारचाकी आणि दोन दुकानांचे नुकसान झाले. मुंबईकडे जाणा-या कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं काल सकाळी हा अपघात झाला. या घटनेनंतर कंटेनरचा चालक पळून गेला. रिलायबल ट्रान्सपोर्ट सर्व्हीसेस कंपनीचा हा कंटेनर असून ओवळा नाका येथे हा अपघात झाला. यामध्ये न्यू गरीब नवाज कॅटरर्स आणि ड्रीम मेन्स सलून या दोन … Read more

मुंब्रा बायपास रोड जवळ रेतीबंदर खाडीत पडलेल्या एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश

मुंब्रा बायपास रोड जवळ रेतीबंदर खाडीत पडलेल्या एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Read more

दुचाकी घसरल्याने पालिकेच्या टँकरखाली सापडुन चिमुकला ठार

घोडबंदर रोडवर दुचाकी घसरल्याने ठाणे महापालिकेच्या पाण्याच्या टँकरखाली सापडुन आरुष जाधव हा ५ वर्षीय चिमुकला ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली.

Read more

ठाण्यामध्ये एका रिक्षावर झाड पडून दुस-याच रिक्षाचा चालक जखमी

ठाण्यामध्ये एका रिक्षावर झाड पडून दुस-याच रिक्षाचा चालक जखमी झाला आहे.

Read more

घोडबंदर रस्त्यावर काल रात्री गॅस टँकर उलटा झाल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत

घोडबंदर रस्त्यावर काल रात्री एक गॅस टँकर उलटा झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Read more

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला काल झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू – तर कथोरेही किरकोळ जखमी

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला काल झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर कथोरेही किरकोळ जखमी झाले आहेत.

Read more

बेस्ट बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू तर तरुण गंभीर जखमी

बेस्ट बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Read more

वाघबीळ येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर

घोडबंदर रस्त्यावरील वाघबीळ उड्डाणपूलावर काल रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

Read more