कासारवडवली परिसरात बिबळ्याच्या पुन्हा दर्शनाने घबराट

ठाण्यामध्ये पुन्हा एकदा बिबळ्यानं दर्शन दिल्यानं घबराट निर्माण झाली आहे.

Read more

मासुंदा तलावावरील सीगल पक्ष्यांना कृत्रिम खाद्य देऊ नये यासाठी वन विभाग सरसावला

मासुंदा तलावाचं आकर्षण ठरलेल्या सीगल्स पक्ष्यांना वाचवण्यासाठी वनविभाग सरसावला असून वन विभागातर्फे पक्ष्यांना खायला घालू नये यासाठी जनजागृती करण्यात आली.

Read more

वर्तकनगरमधील बिबट्या शोधण्यासाठी ९ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे

ठाण्यात आढळलेला बिबट्या शोधण्यासाठी वन विभागानं ९ ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.

Read more

शहापूर जवळ मध्यरात्री रस्ता ओलांडताना दोन बिबट्यांचा वाहनांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

एकीकडे वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अभयारण्य निर्माण केली जात असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांचा बेपर्वाईमुळे दुर्दैवी मृत्यू होत असल्याचं दिसत आहे.

Read more

खारकर आळी परिसरात एका मेडीकल दुकानात सापडला जखमी कोल्हा

खारकर आळी परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास एका मेडीकल दुकानात जखमी कोल्हा आढळला.

Read more

चंदनवाडी भागात मिळाली मोराची दोन पिल्लं

एकीकडे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ठाण्याच्या मध्यवर्ती अशा चंदनवाडी भागात मोराची दोन पिल्लं मिळाली आहेत.

Read more

येऊरमधील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात यश

येऊर येथील भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे.

Read more

एका पक्षीमित्रानं वाचवला लिजर व्हिसलिंग डक या दुर्मिळ पक्ष्याचा जीव

लिजर व्हिसलिंग डक या दुर्मिळ पक्ष्याचा जीव एका पक्षीमित्रानं वाचवला आहे.

Read more