महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू

राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेस कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून महापालिकेच्या नऊ आरोग्य केंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले आहे.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही

जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही. सध्या जिल्ह्यात १० अक्टीव्ह रूग्ण आहेत.

Read more

जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही

जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही नवा रूग्ण नाही. सध्या जिल्ह्यात ११ अक्टीव्ह रूग्ण आहेत.

Read more

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोवीड नियमांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच कोवीड संदर्भातील सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more

जागतिक कोव्हीड स्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली तातडीची बैठक

चीनसह जपान, फ्रान्स देशात कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची आज तातडीने बैठक घेत शहरात दैनंदिन कोव्हीड चाचण्या आणि लसीकरणाचा आढावा घेतला.

Read more

कोरोनाविषयक राज्यातही उपाययोजना करण्याची आमदार प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढत असल्याच्या बातम्या येत असून राज्यातही याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more