संघाचे व्यक्ति निर्माण ते समाज निर्माणाचे काम सुरूच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे व्यक्ती निर्माणाचे आहे आणि संघाचे सूत्र म्हणजे व्यक्ती निर्माण से समाज परिवर्तन की ओर असे असून कठीण समय येऊ नये म्हणून संघाचे काम सुरू आहे. समाजाला सोबत घेऊन संघ स्वयंसेवक छोटे-छोटे प्रयोग, कुटुंब प्रबोधन, ग्रामविकास आणि सागरी सीमा मंच ह्यानावे तीनशेहून अधिक गावांमध्ये छोटे प्रयोग सुरू असल्याची माहिती यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले यांनी यावेळी दिली.

Read more

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत जिल्ह्यातील 30 अनाथ बालकांना साहित्याचे वाटप

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

Read more

जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू

जैन समाजातील ५ जणांचा सिक्कीम येथील अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Read more

लोकमान्यनगर येथील मामा-भाचा डोंगरावर अडकलेल्या चार मुलांची सुखरूप सुटका

लोकमान्यनगर येथील मामा-भाचा डोंगरावर अडकलेल्या चार मुलांची आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

Read more

शहरातील सखल भागात बसविण्यात आलेल्या पाणी उपसा पंपाची अधिका-यांनी केली पाहणी

पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचल्यास ते तातडीने बाहेर काढण्यासाठी शहरातील सखल भागात पाणी उपसा पंप बसविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले होते, त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी पाणी उपसा पंप बसविले आहेत,ते सुस्थितीत असल्याची खबरदारी घेऊन ते योग्य ठिकाणी बसविले आहेत की नाहीत, याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त जी जी गोदेपुरे यांनी पाहणी केली.

Read more

कोलबाड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रंगमंचाचे लोकार्पण

कोलबड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या रंगमंचाचं लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read more

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more