ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस – खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड

जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे.

Read more

मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल

मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल करण्यात आला आहे.

Read more

ग्रामीण भागातील जनतेचे जीवन प्रकाशमय करणार – मुख्यमंत्री

हर घर जल प्रमाणेच “हर घर ऊर्जा” हे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच शहापूर सारख्या आदिवासी तालुक्यात उर्जा महोत्सव घेवून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य प्रकाशमय करीत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या ऊर्जा महोत्सवाला दिलेल्या शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली.

Read more

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 9 ते 17 ऑगस्ट या काळात स्वराज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Read more

ठाणे शहरातील तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज दिल्या.

Read more

ठाणे विभागासाठी कळवा येथे बसपोर्ट विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कळवा येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यशाळा आणि विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. महामंडळाच्या उपलब्ध जागेवर कळवा येथे अद्ययावत बसपोर्ट विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Read more

सलग तीन दिवस कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून गेल्या तीन दिवसापासून कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

Read more

गोपाळकाल्याची शासन स्तरावर सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गोपाळकाल्याची शासन स्तरावर सुट्टी जाहीर करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Read more

घरोघरी दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी

आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली.

Read more