नाखवा कुटुंबांच्या गौराईचे यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण

चेंदणी कोळीवाडा येथील नाखवा कुटुंबांच्या गौराईने यंदा १०५ व्या वर्षात पदार्पण केले.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन

ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन झालं.

Read more

एसी लोकलला चांगला प्रतिसाद – प्रवाशांच्या संख्येत वाढ

गेल्या सहा महिन्यात ठाणे, डोंबिवली आणि कल्याणच्या प्रवाश्यांना वातानुकूलीत लोकल मुळे सुरक्षित आरामदायी आणि सुखकर प्रवास लाभला आहे.

Read more

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात काल ५ दिवसांच्या गणपतींना भक्तीभावपूर्ण निरोप देण्यात आला.

Read more

आंबेघोसाळे तलाव येथील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

आंबेघोसाळे तलाव येथील कृत्रिम तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या ७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू

मुंब्रा बाह्यवळण रस्त्यावर डोंगरावरील दगड चाळीतील घरांवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

Read more