ठाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वेलफेअर असोसिएशन तर्फे पासवर्ड मनाचा कार्यक्रम

ठाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट क कर्मचारी वेलफेअर असोसिएशन तर्फे “पासवर्ड मनाचा ” हा कार्यक्रम 18 सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे.

Read more

जिल्ह्यात कोरोनाचे १४४ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १४४ नवे रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १ हजार ४२१ अक्टीव्ह रूग्ण आहेत.

Read more

ठाण्यात काल ४५१ सार्वजनिक तर ५ हजार ५२७ घरगुती गणपतींना ढोलताशांच्या गजरात, बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात निरोप

ठाण्यात काल ४५१ सार्वजनिक तर ५ हजार ५२७ घरगुती गणपतींना ढोलताशांच्या गजरात, बँडच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात निरोप देण्यात आला. जोरदार पाऊस सुरू असतानाही गणेश भक्त तितक्याच उत्साहाने ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुकीत सामील झाल्याचं दिसत होतं.

Read more

आज तिस-या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी – गणेश भक्तांचा उत्साह मात्र कायम

ठाण्यात सलग तिस-या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Read more

ठाण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसात कोलबाड येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर झाड पडून ५ जण जखमी

ठाण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसात कोलबाड येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपावर झाड पडून ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Read more

आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्या घोडबंदर मार्गावरील प्रवाशांच्या मागणीनुसार आनंदनगर आगार येथे प्रवासी पास वितरण केंद्र 12 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरास स्पर्धेत शिवगर्जना मित्र मंडळास प्रथम क्रमांक

ठाणे महापालिकेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत उथळसरमधील शिवगर्जना मित्र मंडळाच्या हस्तकला आणि ओरेगामी कलेपासून सजावटीला प्रथम क्रमांक पटकाविला.

Read more

ठाण्यात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन सेवा मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यात राहणाऱ्या 75 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Read more