ठाण्यातील अपूर्वा पाटीलला 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक

गुजरातमधील मेहसाणा येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन्स जुडो नॅशनल लीग अँड रँकिंग टूर्नामेंट स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील हिने 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

Read more

मंगला हिंदी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भुवनेंद्र सिंह बिष्ट यांचं दीर्घ आजाराने निधन

ठाण्यातील मंगला हिंदी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भुवनेंद्र सिंह बिष्ट यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले.

Read more

ठाण्यात १७ सप्टेंबरला स्वच्छता अमृत महोत्सवांतर्गत मानवी साखळी

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Read more

ठाण्यातील विविध खाड्यांवर १७ सप्टेंबरला सफाई मोहिम

केंद्र सरकारच्या मिनिस्टरी ऑफ अर्थ सायन्स विभागाकडून जागतिक सागरी किनारा स्वछता दिनानिमित्त ठाण्यातील विविध खाड़ी किनाऱ्यावर जमा होणारे कचरा साफ करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी सफाई मोहिम राबविण्यात येणार आहे.

Read more

वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं – निरंजन डावखरे

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

मध्य रेल्वे तर्फे मुंबई विभागातील महत्त्वाच्या ९ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावत मध्य रेल्वेने मुंबई विभागातील महत्त्वाच्या ९ स्थानकांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत.

Read more

व्हॅली टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी सोसायटीमधील रहिवाशांचं आंदोलन

व्हॅली टॉवर मधील ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या मागणीसाठी या सोसायटीमधील रहिवाशांनी आज आंदोलन केलं.

Read more

ज्ञानसाधना महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने कार्यशाळा

आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवसाच्या निमित्ताने वायू प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष केंद्रीत करुन सामूहिक उत्तरदायीत्व आणि सामुहिक कृतीच्या आवश्यकतेबाबत जागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन ठाणे महापालिका आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचेतर्फे करण्यात आले.

Read more

अनंत करमुसे प्रकरणात उच्च न्यायालयाचे त्यांच्यावर ताशेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Read more