स्टारफीशच्या शुभम पवार या जलतरण पटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला सातवा क्रमांक

स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचा जलतरण पटू शुभम् पवार यानं स्वित्झर्लंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय स्वीम मॅरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत २६.७ किलोमीटरचे सागरी अंतर ८ तास ५ मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावला आहे.

Read more

ठाण्यातील ८ वर्षीय सई पाटीलचा ५० फूटावरून उडी मारण्याचा विक्रम

ठाण्यातील ८ वर्षीय सई पाटीलनं अलिकडेच शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ५० फूटावरून उडी मारण्याचा विक्रम केला आहे.

Read more

खेळाडूंची आवड जोपासणारी ठाणे ही एकमेव महापालिका – ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे यंदाचे हे 30 वर्षे असून ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. नागरी सुविधा देत असतानाच खेळाडूंची आवड
जोपासणारी ही एकमेव अशी ठाणे महापालिका असल्याचे गौरवोद्गार ज्येठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी काढले.

Read more

मॅरेथॉन मार्गावर खड्डे नसल्याचा दावा महापौर मिनाक्षी शिंदे यांचा दावा

30 व्या ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉनच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अधिकाऱयांसमवेत मॉरेथॉनसाठी निश्चित केलेल्या स्पर्धा मार्गाचा पाहणी केली.

Read more

ज्युनियर एशियन रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळेला अंतिम फेरीत स्थान

मलेशिया इथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळे हिनं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे.

Read more

विटाव्यातील सुष्मिता देशमुखनं ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत पटकावलं रौप्य पदक

विटाव्यातील सुष्मिता देशमुखनं केरळमध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ४६ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे.

Read more

भारत-पाक विश्वचषक सामन्यात ठाणेकरांनी झळकवला नरेंद्र मोदी-शिवसेना प्रमुखांचा फलक

मॅन्चेस्टर येथे झालेल्या विश्वकप सामन्यात ठाण्यातील प्रेक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फलक झळकवले.

Read more

चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या आगळा वेगळा कार्यक्रमाच आयोजन

ठाण्यातील एक प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांनी सामाजिक जाणिवेतून मातृदिनाचे औचित्य साधूत महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला आगळा वेगळा चला ! लहानपणात पुन्हा रमूया…… विसरलेले खेळ पुन्हा खेळूया या कार्यक्रमाच आयोजन केल होत.

Read more

५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्टना ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक

बालेवाडी येथे झालेल्या ५५व्या राष्ट्रीय जिम्नॅस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या तीन खेळाडूंनी ६ सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावलं आहे.

Read more

स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं केला साजरा

महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या ३ जलतरण पटूंनी महाराष्ट्र दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीनं साजरा केला.

Read more