कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यक्रम राबविला जाणार आहे.

Read more

ऑटोरिक्षा – टॅक्सीचे नवीन दर 1 ऑक्टोबर पासून लागू होणार

मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणामार्फत प्रवाशी वाहतुकीच्या ऑटोरिक्षा ,काळी पिवळी टॅक्सी आणि कुल कॅब यांचे नवीन दर निश्चित केले असून १ ऑक्टोबरपासून हे दर लागू राहणार असल्याची माहिती ठाण्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक खेनट यांनी दिली आहे.

Read more

महापालिका वर्धापनदिनाच्या निमंत्रणपत्रिकेत फडणवीसांचा विसर – नारायण पवार यांची हरकत

ठाणे महापालिकेच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा महापालिकेला विसर पडला आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी हरकत घेतली असून, नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read more

अभिजीत बांगर यांनी स्वीकारला ठाणे महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार

ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तपदाचा कार्यभार अभिजीत बांगर यांनी आज स्वीकारला.

Read more

नवनियुक्त पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन निधीचा आढावा जिल्हा वार्षिक योजनांचा निधी शंभर टक्के खर्च करण्यावर भर द्यावा – पालकमंत्री शंभुराज देसाई

जिल्ह्यातील विकास कामांसाठी दिलेला जिल्हा वार्षिक योजनांचा निधी हा वेळेत आणि शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच आदिवासी पाड्यांमधील साकाव, रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी या मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

Read more

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड

टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केले अभिवादन

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे आज ठाणे जिल्हा दौऱ्यावर आले. त्यावेळी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.

Read more

महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांची बदली

राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्याचं सांगितलं जातं. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Read more