एकलव्य विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीवर मात करत मिळवले उज्ज्वल यश

समता विचार प्रसार संस्थेतर्फे गेली २८ वर्ष घरातील प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवणा-या आधुनिक एकलव्यांना, एकलव्य गौरव पुरस्कार देण्यात येतो.

Read more

सिग्नल शाळेच्या दशरथ पवारला दहावीत ६६ टक्के

सिग्‍नल शाळेच्या दशरथ पवारनं दहावीत ६६ टक्‍के गुण मिळवून शाळेच्‍या यशाची कमान अधिक उंचावली आहे.

Read more

कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून अखेर शिक्षकांना दिलासा

कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांना दिलासा देण्याच्या मागणीला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यानं शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read more

ठाणे जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल ९६.६१ टक्के

शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आज जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला आहे.

Read more

परिस्थितीवर मत करत नेहा तावरेने बारावीत मिळवले घवघवीत यश

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील एका मुलीने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली आहे.

Read more

सिग्नल शाळेचा पहिला विद्यार्थी बारावी उत्तीर्ण

ठाण्यातील सिग्नल शाळेतील पहिल्या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवले आहेत.

Read more

बारावीचा ठाण्याचा निकाल 89.86 टक्के तर नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची बाजी

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक म्हणजे बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाण्याचा निकाल 89.86 टक्के लागला आहे.

Read more

साफ ‘ व्यवस्थेची ‘ सफाई ‘ डझनानी कर्मचारी

मराठीतल्या म्हणी बोलक्या आहेत. कित्येक पांन लिहून समाधानकारक सांगतां येणार नाही असा आशय, म्हणी मोजक्या शब्दात व्यक्त करतात.
‘ आंघळा दळतोय आणि कुत्र पीठ खातोय ‘ ही अशीच एक म्हण.

Read more