आकाश पारकर चमकला

आकाश पारकरचा अष्टपैलू खेळ, त्याला जय बिष्टा आणि परिक्षित वळसंगकरकडून मिळालेल्या तेवढ्याच महत्वपूर्ण साथीमुळे मुंडे स्पोर्ट्सने अनुप्रीत टायगर्स संघाचा दोन धावांनी पराभव करत कोकण युवा प्रतिष्ठान आयोजित मुंबई चॅम्पियनशिप टी -२० लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते खोलले.

Read more

स्पोर्टिंग क्लब कमिटीचा दणदणीत विजय

अथर्व अधिकारी, ऋषिकेश शिर्के, लय धरमसीची अर्धशतकी खेळी, तन्मय जगतापच्या पाच विकेट्सच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने धुरु क्रिकेट आणि स्पोर्ट्स असोसिएशनचा ६१ धावांनी दणदणीत पराभव करत जी. के. फणसे स्पोर्ट्स-कल्चरल फाऊंडेशन आणि ठाणे फ्रेंड्स युनियन आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या जी.के.फणसे ४० षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

Read more

श्री चैतन्य टेक्नो शाळेचा आणखी एक यशस्वी विश्वविक्रम

श्री चैतन्य टेक्नो शाळा, ज्याने आधीच दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि आज ५ जानेवारी रोजी आणखी एक विश्वविक्रम यशस्वीपणे प्रस्थापित केला.

Read more

विद्या प्रसारक मंडळ क्रीडा अकादमी स्पोटर्स टर्फचे उदघाटन

विद्या प्रसारक मंडळ क्रीडा अकादमी आणि लिनोस्पोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या स्पोटर्स टर्फचे उदघाटन डॉ विजय बेडेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Read more

कोल्हापूर येथे झालेल्या ४९व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर येथे झालेल्या ४९व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

Read more

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत क्रिशा शहाला सुवर्णपदक

ठाणेकर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट क्रिशा जतीन शहाने इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या फहारोझ कप आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भरीव कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Read more

जान्हवी काटेचा फलंदाजीचा झंझावात

फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी आणि नंतर तेवढीच धुवांधार फलंदाजी करत जान्हवी काटेने विजय क्रिकेट क्लबला एकहाती विजयासह अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबला २० षटकात ९६ धावांत रोखल्यावर ११.३ षटकात ३ बाद ९७ धावा करत विजय क्रिकेट क्लबने दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Read more

विहंग, रा.फ. नाईक संघाने उंचावला जे.पी. स्मृतीचषक

विहंग क्रीडा मंडळ आणि रा. फ. नाईक विद्यालयाने अंतिम लढतीत सहज विजय मिळवत दि युनायटेड स्पोर्टस क्लबने दत्तजयंती उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या जनार्दन पांडुरंग कोळी तथा जे.पी कोळी स्मृती ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाचे विजेतेपद मिळवले.

Read more

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याच्या ईवा मनोजला सुवर्ण पदक

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याची ईवा मनोज हिने १६ वर्षा खालील मुलीच्या गटात हेक्झॉथलॉन स्पर्धेत नवीन विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले आहे.

Read more

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान किताब मिळवला माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान हा मानाचा किताब माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा ( जॅकी ) दादा यांनी मिळविला.

Read more