विकास कामांच्या नावाखाली ठामपाच्या तिजोरीची लूट

ठाणे शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Read more

माजिवडे प्रभाग समिती अपयशी आमदार संजय केळकर यांचा आरोप

गेले दीड वर्ष प्रशासकीय राजवट असून या काळात नागरी समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. माजिवडे – मानपाडा प्रभाग समिती याबाबत अपयशी ठरल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.

Read more

लाईट बिलातील वीज वहन आकार नियमबाह्य असून यासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार – आमदार संजय केळकर

वीज बिलातील वहन आकार नियमबाह्य असून या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवून नागरिकांना न्याय द्यायचं काम करणार असे आमदार संजय केळकर यांनी कळव्यातील टोरंट ऑफिस येथे आज झालेल्या मीटिंगमध्ये सांगितले वीज देयकासह प्रत्येक ग्राहकाकडून वहन आकार वसूल केला जातो हा आकार नियमबाह्य असल्याचा दावा मंदार भट यांनी सांगितले.

Read more

२७ वर्षांनी हक्काची घरे – सफाई कामगारांकडून कृतज्ञता

गावदेवी मैदान येथील तीन इमारती धोकादायक झाल्याने ठाणे महापालिकेकडून तोडण्यात आल्या. त्यामुळे सुमारे २७ वर्षे हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेल्या सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मालकी हक्काची घरे मिळाली.

Read more

‘एसआरए’तील झोपडपट्ट्यांच्या संतापाला अधिवेशनात वाट – मिनी क्लस्टर योजना आणण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

आधीच एसआरए योजनेची प्रक्रिया सुरू झालेल्या झोपडपट्ट्यांना क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून रहिवाशांची बाजू ठामपणे मांडली.

Read more

अंतर्गत मेट्रो प्रकल्पातील इमारतींच्या पुनर्वसनासाठीचा निर्णय अधिवेशनानंतर १५ दिवसात घेणार – उदय सामंत

शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा जनतेच्या अपेक्षेनुसारच पूर्ण केला जाईल. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.

Read more

पैसे घेऊन घरे देण्यास टाळाटाळ करणा-या विकासकांवर होणार कारवाई

सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन इमारतीची एकही वीट न रचता फसवणूक करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Read more

शहरात १०३ कोटींची ‘रंगरंगोटी ठामपा शाळांत शिक्षणाचा ‘बेरंग’

शहर रंगवण्यासाठी ठाणे महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या पडले येथील शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बेरंग झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करत तत्काळ पूर्णवेळ शिक्षक नेमण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.

Read more

मोटोफिट्स ॲप टॅबची आमदार संजय केळकरांकडून पाहणी

प्रवाशांना विविध सुविधांबरोबरच सुरक्षा देणारे मोटोफिट्स ॲप रिक्षाचालकांना चांगला मोबदला देणारे ठरणार असून आज आमदार संजय केळकर यांनी या अॅप टॅबची पाहणी केली.

Read more

ठाण्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने आमदार संजय केळकरांनी केली अधिका-यांची कानउघडणी

शैक्षणिक वर्ष संपत आले तरी ठाण्यात आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया रखडलेली असल्याचे समोर आले आहे. कासारवडवली येथील युरोस्कूल या नामांकित शाळेने शिक्षण उपसंचालकांनी निर्णय देऊनही ३५ विद्यार्थ्याना आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला आहे. याची गंभीर दखल घेत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण अधिकाऱ्याची कानउघाडणी केली असुन अशा मुजोर शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

Read more