मोटर सायकलची चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणा-या त्रिकुटाला अटक

ठाणे-मुंबई परिसरात मोटर सायकलची चोरी करून त्यांची भंगारमध्ये विल्हेवाट लावणा-या त्रिकुटाला मुंब्रा पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून १२ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

Read more

मुंबई आणि ठाणे परिसरात सोनसाखळी चोरणा-या गुन्हेगारास अटक

मुंबई आणि ठाणे परिसरात सोनसाखळी चोरणा-या गुन्हेगारास गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

Read more

झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी घरफोड्या करणा-यास अटक

डोंबिवली जवळील निळजे गावातील एका तरुणांने मास मीडिया कम्यूनीकेशन पर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर एका वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र याच दरम्यान त्याला डान्स बारचे व्यसन लागले आणि डान्सबार मध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला.हा तरुण भरदिवसा बंद घरे हेरून घरोफोड्या करायचा.

Read more

सिंहगड एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार – महिलेची छेड काढणा-यास अटक

सिंहगड एक्स्प्रेस मध्ये आज धक्कादायक प्रकार घडला असून एका महिलेची छेडछाड काढणा-यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

Read more

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं ड्रग्ज विकणा-या दोन नायजेरियन व्यक्तींसह एका रिक्षा चालकाला केली अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं ड्रग्ज विकणा-या दोन नायजेरियन व्यक्तींसह एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.

Read more

जबरी सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जेरबंद करण्‍यात कल्याण गुन्हे शाखेला यश

जबरी सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जेरबंद करण्‍यात कल्याण गुन्हे शाखेला यश आलं आहे.

Read more

कल्याणमध्ये फ्लिपकार्टच्या गोडावूनमधील चोरी प्रकरणी तिघांना अटक

कल्याण पूर्वेत सूचक नाका परिसरातील एका फ्लिपकार्टच्या गोडाऊनमध्ये रात्रीच्या सुमारास चोरी झाली होती.तीन अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील बाजूस असलेले ग्रिल उचकटून गोडाऊन मध्ये डिलिव्हरी साठी ठेवलेले मोबाईल बूट इतर महागडे साहित्य असा जवळपास सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read more

वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील चैन चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलिसांनी केली अटक

वृद्ध महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील चैन चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे.

Read more

विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस अटक

विविध बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करणा-या आंतरजिल्हा टोळीस खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे.

Read more