घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार – आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश

घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे.

Read more

पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन मतदार नोंदणी शिबीर

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत आणि सेवा निवृत्त जवान, अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार” या अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण एबी सोसायटीला प्रथम क्रमांक

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

Read more

शहरामध्ये मरणानंतरचा प्रवास सुखद – सर्व प्रकारचे दहन विधी महापालिकेमार्फत मोफत

ठाणे शहरामध्ये इतर काही होवो न होवो पण मरणानंतरचा प्रवास हा सुखद झाला आहे. पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली आहे.

Read more

Categories TMC

विजय शिवतारे सारख्या नेत्यांना आवरावे अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो – राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत इशारा

शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्रांना दिला आहे.

Read more

पिसे येथील उदंचन केंद्र बंद पडल्यामुळेठाण्यातील काही भागात 50 टक्के पाणी कपात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होवून संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठयामध्ये 50 टक्के कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा … Read more

Categories TMC

२४ फेब्रुवारीला मलंगड यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार – श्रीकांत शिंदे

माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक,भाविक सहभागी होत असतात. आता ही चळवळ चालू राहावी … Read more

कल्याण रेल्वे स्थानकात खळबळ; एक नंबर प्लॅटफॉर्मवर सापडले 54 डिटोनेटर

कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्म वर एस्कलेटर शेजारी एका बॉक्समध्ये 54 डिटॉनेटर सापडले आहेत. आज आज दुपारी एका सफाई कामगाराने संशयित बॉक्स असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर एक दोन बॉक्स आढळले आहेत. या बॉक्समध्ये डिटोनेटर होते. याबाबत तत्काळ बॉम्बशोधक … Read more