पावसाळ्यात नदी आणि खाडी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिसांचे मॉकड्रील

कल्याणमध्ये उल्हास नदी, काळू नदी आणि इतर खाडीचे पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे दुर्घटना घडली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी कल्याण पोलिसांनी आणि इतर अस्थापनांनी कंबर कसली असून कल्याण नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलिस, अग्निशमन दल यांच्यावतीने मॉकड्रिल घेण्यात आले.

Read more

डोंबिवलीत दीड वर्षात ९३ अल्पवयीन मुली बेपत्ता – ८४ अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश

डोंबिवलीत गेल्या दीड वर्षात 148 मुले गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यात 93 अल्पवयीन मुली आणि ५५ मुलांचा समावेश आहे.

Read more

मोटार अपघातात निधन झालेल्या पोलीस अंमलदारास एचडीएफसी बँकेकडून मिळाले विम्याचे १ करोड रूपये

मोटार अपघातात निधन झालेल्या पोलीस अंमलदारास एचडीएफसी बँकेकडून विम्याचे १ करोड रूपये मिळाले आहेत.

Read more

ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून चार महिन्यात 1 कोटी 62 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी पासून आतापर्यंत 165 जणांविरुद्ध 131 गुन्हे दाखल केले असून 1 कोटी 62 लाख 42 हजार 635 रुपये किमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती कार्यकारी समितीच्या बैठकीत देण्यात आली.

Read more

डोंबिवली पोलीसांकडून ९ संघटित गुन्हेगारी टोळ्यामधील २४ आरोपीच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्का कायदा अतंर्गत कारवाई

कल्याण, डोंबिवली शहरामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी ९ संघटित गुन्हेगारी टोळ्यामधील २४ आरोपीच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर मोक्का कायदा अतंर्गत कारवाई केली आहे.

Read more

चार पोलीस अधिका-यांना ६ कोटी लुट प्रकरणी संयुक्तिक प्राथमिक चौकशीत “क्लीनचीट”

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या चार पोलीस अधिका-यांना ६ कोटी लुट प्रकरणी संयुक्तिक प्राथमिक चौकशीत क्लीनचीट मिळाली आहे.

Read more

ठाणे – मुंबईच्या पाणी पुरवठा कपातीस जवाबदार असलेल्या स्क्वेअर फिट रिअल ईस्टेट कंपनिच्या विरोधात गुन्हा दाखल

ठाणे आणि मुंबईच्या पाणी पुरवठा कपातीस जवाबदार असलेल्या स्क्वेअर फिट रिअल ईस्टेट या कंपनिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read more

दुकाने लावण्याच्या वादातुन ठाण्यात काल रात्री एकाची हत्या – दोघांना अटक.

दुकाने लावण्याच्या वादातुन ठाण्यात काल रात्री एकाची हत्या झाली असुन पोलिसांनी या प्रकरणी दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे.

Read more

राबोडी पोलिसांच्या दक्षतेमुळे एका युवाकाचा वाचला जीव

राबोडी पोलिसांच्या दक्षतेमुळे एका युवाकाचा जीव वाचू शकला. पोलिस नियंत्रन कक्षातून रात्रपाळी ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना त्यांना दूरध्वनी आला.

Read more

जिल्ह्यातील ६० हिरकणी कक्षांपैकी पहिल्या कक्षाचा पडघा पोलिस ठाण्यात शुभारंभ

शासकीय कार्यालये, गर्दीची सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या मुलांना खाऊ देणे आणि स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महिलांचे सबलीकरण आणि बालकांचा विकास योजने अंतर्गत जिल्ह्यात ६० ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.

Read more