बालविज्ञान परिषदेच्या राज्य पूर्व निवड चाचणीत जिल्ह्यातून सर्वाधिक प्रकल्प

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे हे २९ वे वर्ष आहे. या वर्षीची बाल विज्ञान परिषद गुजराथमध्ये फेब्रुवारीमध्ये संपन्न होणार आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा ऑनलाईन होणार आहे.

Read more

ठाण्यातील आठवीत शिकणाऱ्या आर्या मेंगाळेने बनवला रोबोट

ठाण्यातील आठवीत शिकणाऱ्या आर्या मेंगाळे हिने एक रोबोट बनवला असून यामुळे ती सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

Read more

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चला चंद्रावर जाऊया या खास कार्यक्रमाचं आयोजन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त चला चंद्रावर जाऊया या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रत्येक विद्यार्थी एक नवा अनुभव घेऊनच पुढे जाणार आहे तर उद्याचा वैज्ञानिक संशोधक असेल. या प्रदर्शनातील त्याचा अनुभव त्याला निश्चितच समृध्द करेल असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील यांनी व्यक्त केला.

Read more

येत्या रविवारी कचराळी तलाव येथे विज्ञान कट्ट्याचं आयोजन

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि अब्दुल कलाम कल्पकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या रविवारी कचराळी तलाव येथे विज्ञान कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

भारतातील पहिली ई-व्हेईकल प्रयोगशाळा ठाण्याच्या ए पी शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सुरू

भारतातील पहिली ई-व्हेईकल प्रयोगशाळा ठाण्याच्या ए पी शहा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सुरू झाली आहे.

Read more

सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड

राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात सहभागी होऊन विज्ञान प्रकल्पास सातवा क्रमांक मिळवून देणा-या सिग्नल शाळेतील अतुल पवार आणि किरण काळे या दोन मुलांची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.

Read more

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी ठाण्यातून २ शाळांच्या ३ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत मराठी शाळांची पाटी कोरी राहिली आहे तर ठाण्यातून ३ प्रकल्प राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवडले गेले आहेत.

Read more

ठाण्यातील पहिला विज्ञान कट्टा येत्या शनिवारपासून ब्रह्मांड येथे

ठाण्यातील पहिल्या विज्ञान कट्ट्याची सुरूवात येत्या शनिवारी ब्रह्मांड येथे महापौरांच्या हस्ते होणार आहे.

Read more