दिव्याची अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या सर्वत्र उत्साहात साजरी

आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. यावेळी नैवेद्यासाठी कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे केले जातात. दूध-तूप घालून गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात कुठेतरी अडगळीत पडलेले दिवे बाहेर काढून स्वच्छ धुवून लख्ख केले जातात. पाटाच्या भोवती रांगोळी काढून त्यावर वस्त्र ठेवून … Read more

कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर

कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.‘

Read more

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची आज निवड झाली.

Read more

डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन

डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन

संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

‘लोकजागर’च्या माध्यमातून रसिकांसमोर उभा राहिला अवघा महाराष्ट्र

संत साहित्यातून करण्यात आलेले वैचारिक प्रबोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची लयबद्ध मांडणी पोवाडा आणि भारुडाच्या माध्यमातून लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांनी लोकजागर या कार्यक्रमातून सादर करुन ठाणेकरांना भारावून टाकले.

Read more

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा गौरव

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्रनवरात्रोत्सव २०२३ भक्ती आणि कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले.

Read more

संस्कारभारतीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा साकारली महारांगोळी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री संस्कार भारतीतर्फे काढलेली रांगोळी पावसामुळे विखुरली गेली. परंतु संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी न डगमगता आज पुन्हा नव्या जोमाने रांगोळी साकारली. संस्कार भारतीच्या सुधा कर्वे यांनी ही माहिती दिली.

Read more

सांस्कृतिक विभाग सदैव कलावंतांच्या पाठीशी – सुधीर मुनगंटीवार

कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वाशी येथील तमाशा महोत्सवात तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

संस्कार भारती तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी १० हजार फूटांची महारांगोळी

संस्कार भारती तर्फे, ठाण्यातील गांवदेवी मैदानावर नववर्षाच्या स्वागतासाठी १० हजार फूटांची महारांगोळी चितारली जाणार आहे.

Read more