धावत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट

घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठ येथील विहंग हॉटेल जवळ एका धावत्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली.

Read more

एका उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू

एका उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.

Read more

झाड पडून तीन गाड्यांचं नुकसान

गेले काही दिवस झाडं पडण्याचं पेव फुटलं आहे. रोज ठाण्यामध्ये कुठे ना कुठे झाडं पडून जिवित अथवा वित्तहानी होत असल्याचं दिसत आहे. काल वागळे इस्टेट येथील रस्ता क्रमांक २१ वरील निस्सान सर्व्हीस येथे तीन गाड्यांवर झाड पडून या गाड्यांचं नुकसान झालं.

Read more

माजिवड्यातील एका चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडल्यामुळे चार रहिवाशांचं स्थलांतर

माजिवड्यातील एका चाळीच्या गॅलरीचा काही भाग पडल्यामुळे चार रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

Read more

ज्युपिटर हॉस्पिटल समोर आज पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि एसटी वाहकाला दुखापत

ज्युपिटर हॉस्पिटल समोर आज पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि एसटी वाहकाला दुखापत झाली आहे.

Read more

कळव्यातील कृष्णाई हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर पडून एक महिला जखमी

कळव्यातील कृष्णाई हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर पडून एक महिला जखमी झाली आहे.

Read more

ठाण्यातील खाजगी प्राथमिक विभागाचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्लास्टर कोसळले – कार्यालय तातडीने शिफ्ट करण्याची मागणी

जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक विभागाचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्लॅस्टर कोसळले. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नसून हे कार्यालय तातडीने स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री शिक्षण संचालक आणि मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.

Read more

वाघबीळ ब्रीज येथे एक कंटेनर दिशादर्शक फलकावर आदळल्याने अपघात

घोडबंदर रस्त्यावरील वाघबीळ ब्रीज येथे एक कंटेनर दिशादर्शक फलकावर आदळल्याने अपघात झाला.

Read more

ठाणे महापालिकेच्या शौचालयाचे प्लास्टर पडल्याने दोन व्यक्तींना दुखापत

प्रताप टॉकीज येथील ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या दुस-या मजल्यावरील खोलीच्या छताचे प्लास्टर पडल्याने दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे.

Read more