100 टक्के मतदान करण्याचा ठाणे शहरातील चर्चच्या सदस्यांचा निर्धार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च आणि लेडी फातिमा चर्चमध्ये जमलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

Read more

केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेंत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा

कोची केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेंत ठाणेकर जलतरणपटूंनी आपला दबदबा निर्माण केला.

Read more

मतदानाच्या जागृतीसाठी पोतराजही मैदानात

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Read more

ठाणे उत्पादन शुल्क विभागाने जमा केला ३३० कोटींचा महसूल

अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागाने राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकले आहे.

Read more

आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचे वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचे वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे.

Read more

पॅगोडा अँट मुग्यांचं अनोखं घरटं

पर्यावरणाचा समतोल राखला की आपसूकच त्याठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळत. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरवरील (विसर्जनघाट) भागात ठाणे महापालिकेने परिसराचा कायापालट केला असताना पर्यावरण संवर्धनाकडे तितकंच लक्ष दिलं आहे.

Read more

सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आमदार संजय केळकरांकडून कौतुक

ठाणे महापालिकेतील सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचं आमदार संजय केळकर यांनी कौतुक केलं.

Read more

महापालिकेच्या सफाई कामगाराच्या मुलानं मिळवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

ठाणे महापालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याच्या मुलानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं असून आता हा मुलगा अधिकारी होणार आहे.

Read more

Categories TMC