health TMC

हृदयविकाराचा झटका आल्यास उपचार करणारी यंत्रणा बसवण्याचा पालिका आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय

चालताना, बस पकडताना किंवा खरेदी करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास अशा व्यक्तींचा प्राण वाचवण्यास मदत करणारी डिफिब्रिलेटर यंत्रणा शहराच्या विविध भागात बसवण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

crime

ओव्हरटेक करत अपघाताचा बनाव करत एका मजूर ठेकेदाराची ८ लाखांची रोकड लुटण्याची घटना

ओव्हरटेक करत अपघाताचा बनाव करत दुचाकीवरून आलेल्या चौकडीनं एका मजूर ठेकेदाराची ८ लाखांची रोकड लुटण्याची घटना घडली आहे.

social TMC

ठाणे महापालिकेनं ड्रेनेजमधील मैला विहिरीत सोडल्यामुळं पाणी दूषित होऊन मासे मेले

ठाणे महापालिकेनं ड्रेनेजमधील मैला विहिरीत सोडल्यामुळं विहिरीचं पाणी पूर्णपणे दूषित झाल्यानं या विहिरीतील मासे मेले आहेत.

court crime

गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्तांच्या पत्नीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या शिल्पा गौतम यांना न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंजाब नॅशनल बँकेसमोर जोरदार निदर्शनं

साडे अकरा हजार कोटी रूपये लुटून परागंदा झालेल्या नीरव मोदीच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बँकही जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बँकेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली.

crime

एका व्यवसायिकाच्या मोटारीची काच फोडून गाडीतील ६ लाखांची रोकड आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर पळवल्याची घटना

एका व्यवसायिकाच्या मोटारीची काच फोडून गाडीतील ६ लाखांची रोकड आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे.

history

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १३५ वा स्मृतीदिन आज भावपूर्ण वातावरणात संपन्न

ठाण्यामध्ये आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १३५ वा स्मृतीदिन आज भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.