उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने दोन हजार नागरिक बेगर होण्यापासून वाचले

उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने दिव्यातील 14 इमारतींवर होणारी कारवाई टळली असून दोन हजार नागरिक बेगर होण्यापासून वाचले आहेत.

Read more

Categories TMC

ठाणे महापालिकेच्या पर्यावरण भिमुख विसर्जन व्यवस्थेत मोठ्या जल्लोषात 6435 गणेश मूर्तींचे विसर्जन

अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ६४३५ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले.

Read more

कल्याण डोंबिवली मध्येही आनंद चतुर्दशीच्या दिवशी १७० सार्वजनिक तर 13165 घरगुती गणपती बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून अनंत चतुर्थीच्या दिवशी कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक सार्वजनिक मंडळ आणि घरगुती गणपतीचे विसर्जन मोठ्या जल्लोषात झाले असून महा पालिकेकडून गणेश घाटावर त्या संदर्भाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read more

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात सकाळी दहा वाजता एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचं पालिका आयुक्तांचे आवाहन

महात्मा गांधी जयंतीनिमित्त १ ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये सकाळी १० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करण्यात येणार आहे.

Read more

Categories TMC

पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती

ठाण्यातील पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती केली.

Read more

टेंभी नाका येथे होणाऱ्या नवरात्रोत्सव मंडपाच्या भूमिपुजनला खा.राजन विचारेंची उपस्थिती

टेंभी नाका येथे होणाऱ्या नवरात्रोत्सव मंडपाच्या भूमिपुजनला खा.राजन विचारेंची उपस्थिती लावली.

Read more

नौपाडा पोलीस स्टेशन गणपतीचं घोडागडीतून विसर्जन

ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या 16 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी त्यांचे 17 वे वर्ष आहे.

Read more

ठाण्यात दोन दिवस पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यामध्ये गेली दोन दिवस पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे सर्वसामान्य ठाणेकरांची त्रेधातिरपिट उडाली आहे. काल आणि आज सकाळी ऊन पडलं होतं मात्र संध्याकाळ नंतर जोरदार पाऊस झाला. ढगाच्या कडकडाटासह विजेच्या चमचमाटात हा पाऊस झाला. साधारणता साडेचार नंतर सुरू झालेल्या या पावसाने अनेकांची भंबेरी उडवली. दुपारी साडेचार पासून सुरू झालेल्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे … Read more

प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यांच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर पेच

गणरायाच्या विसर्जनाला काही तास उरलेले असताना प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्त्यांच्या ठाणे खाडीपात्रात थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेसमोर पेच उभा राहिला आहे. राष्ट्रीय हरीत लवादाने, केंद्रीय प्रदूषण मंडळाची विसर्जन नियमावली – २०२० मधील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही ठामपा याबाबतीत काय कार्यवाही करते याकडे लक्ष ठेऊन दोन आठवड्यात अनुपालन … Read more

टेंभीनाक्या वरील नवरात्र उत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या नवरात्र उत्सव मंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे .मागील ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यंदाही हा नवरात्र उत्सव मोठा धुमधडाक्यात पार पडणार असून यंदाचा देखावा आयोध्या नगरीतील राम मंदिराची प्रतिकृती असणार … Read more