खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे प्रबंधकांकडे मांडल्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या समस्या

ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार आणि रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे प्रबंधक रजनीश कुमार गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मांडल्या.

Read more

ठाणे शहर पोलिस दलातील महिला पोलीस नाईक देवकी राजपूत यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव

ठाणे शहर पोलिस दलातील महिला पोलीस नाईक देवकी राजपूत यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव करण्यात आला.

Read more

जनजागृतीपर कार्यक्रमांनी जागतिक एड्स दिन साजरा

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्षाच्या वतीने प्रभातफेरी, जनजागृतीपर पथनाट्य, रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

ग्रंथाली प्रतिभांगणच्या माध्यमातून सरस्वती सेकंडरी स्कूल येथे विज्ञानधारा कार्यक्रमाचं आयोजन

“ग्रंथाली प्रतिभांगण”च्या माध्यमातून युट्युबच्या “ग्रंथाली प्रतिभांगण” वाहिनीवर विज्ञानधारा नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Read more

माजिवडा येथे नाल्यामध्ये पडलेल्या गर्भ गायीची महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरूप सुटका

माजिवडा येथे आज दुपारी नाल्यामध्ये पडलेल्या गर्भ गायीची महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

Read more

जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त  संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन

जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त  संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Read more

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे;

Read more

संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाची उद्यापासून मेजवानी

ठाणे महापालिकेच्या वतीने उद्यापासून संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे.

Read more

ईश्वरी गायकवाडची अष्टपैलू कामगिरी

ईश्वरी गायकवाडच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिंद क्रिकेट क्लबने नॅशनल क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत अर्जुन मढवी स्मृती महिला टी – ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या.

Read more

प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर

ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट देणारी पाणीपट्‌टी कर अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.

Read more