पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं केला निषेध

यंदाच्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं निषेध केला आहे.

Read more

संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव हा रसिकांसाठी पर्वणी – बेगम परवीन सुलताना

संगीत साधनेत यशस्वी होऊन वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित होणाऱ्या ख्यातकीर्त गायिका बेगम परविन सुलताना यांच्या दमदार गायकीने यावर्षीच्या राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात गडकरी रंगायतन येथे झाली.

Read more

विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन

व्यंगत्वावर मात करीत आपल्यातील कलागुण सादर करीत विशेष मुलांनी उपस्थित रसिकांनाही त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला.

Read more

मुख्यमंत्र्यांनी केलं बदलत्या ठाण्याचं सूतोवाच

ठाण्यानेच आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत बसण्याची संधी दिली त्यामुळे ठाणेकरांचे आपण सदैव ऋणी असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी बदलत्या ठाण्याचं सूतोवाच केलं.

Read more

जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग म्हणून ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Read more

वर्सोवा पुल नवीन वर्षात खुला होणार – खासदार राजन विचारे

गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला वर्सोवा पूल नागरिकांसाठी २० फेब्रुवारी पर्यंत मुंबई ते सुरत असा ४ मार्गिकेचा पूल खुला करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिलं आहे.

Read more

महामॅरेथॉन स्पर्धेमुळे ठाणे शहरातील वाहतूक मार्गात रविवारी बदल  

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 04 डिसेंबर रोजी सकाळी 05.00 ते 10.00 वाजेपर्यंत होणार आहे. या स्पर्धेच्या कालावधीत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

आयुषी सिंगची धुवांधार फलंदाजी

यष्टीरक्षक असलेल्या आयुषी सिंगने ४६ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह कुटलेल्या ५८ धावा आणि आकांक्षा पिल्लईने मिळवलेल्या ३ विकेट्स हे अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेत ग्लोरिअस क्रिकेट क्लबवर पय्याडे क्रिकेट क्लबच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

Read more

राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना अटक – ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना भिवंडीच्या गुन्हे शाखेनं पकडलं असून ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read more

मुंब्र्यात एका रिक्षाला आग लागल्याने बाजूला उभ्या केलेल्या दोन वाहनांचे नुकसान

मुंब्र्यातील संतोष ग्राऊंड येथे एका रिक्षाला आग लागल्याने बाजूला उभ्या केलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले.

Read more