कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीची तयारी सुरू

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील जास्तीत पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा तसेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी … Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशी प्रकरणात कोणावरही ठपका नाही

ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. संपूर्ण राज्यभर हे प्रकरण तापले असताना या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी मृत्यूचे तांडव होऊन एकावरही दोषारोप ठेवण्यात … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांबाबत चंगळ

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या सुट्ट्यांमुळे त्यांची मोठी चंगळ झाली आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आता सलग पाच दिवस सुट्टी मिळाली आहे उद्या गणेश विसर्जनाची शुक्रवारी इदची शनिवारी चौथ्या शनिवारची रविवारी रविवारची सोमवारी गांधी जयंतीची सुट्टी जाहीर झाली आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची चंगळच झाली आहे

इद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात … Read more

गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

Read more

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी

ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर 2 येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.

Read more

कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून केली अटक

कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून अटक केली आहे हाझला खान आणि अनस शेख असे या आरोपीची नावे असून हत्येनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आहे.

Read more

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

Read more

पालिकेची येऊर मधील बंगल्यां वर कारवाई

ठाणे महापालिकेनं सर्वसामान्यांच्या अनधिकृत बांधकामांबरोबरच आता बड्या मंडळींच्या अनधिकृत बांधकामावरही कारवाई सुरू केली आहे. ठाण्यात येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत हे उद्यान येत असल्यामुळे या ठिकाणी अनेक निर्बंध आहेत. तरीही ठाण्यातील अनेक बड्या मंडळींचे या भागात बंगले आहेत. अशा अनधिकृत बंगल्यांबाबत महापालिकेनं कारवाईही करण्याचा प्रयत्न केला पण तरीही हे बंगले … Read more

Categories TMC

ठाणे वायुसेनास् टेशनमधील केंद्रीयविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका…..राजन विचारे

ठाण्यातील कोलशेत येथील वायुसेना स्टेशन मधील केंद्रीय विद्यालयाची तळमजला+तीन मजली असलेले इमारत सन 2017 मध्ये धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांचे पुनर्वसन तात्काळ करा तसेच नव्याने होत असलेल्या इमारतीचे काम गेले तीन वर्षापासून बंद पडलेले आहे त्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कार्यवाही करून काम सुरू करावे अशी मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी केली … Read more