महाविकास आघाडीच्या वतीने दत्तगुरूं महाराजांची महाआरती

गिरनार पर्वतावर अतिक्रमण करून समाजकंटकांनी दत्तगुरूंचा अवमान केला आहे. समाजकंटकांच्या या कृतीमुळे समस्त दत्त संप्रदाय संतप्त झाला असून या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या ठाण्याच्या गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दत्तगुरूंची महाआरती करण्यात आली.

Read more

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

खुल्या राष्ट्रीय जु-दो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक

जयपूर, राजस्थान येथे आयोजित खुल्या राष्ट्रीय जु-दो स्पर्धेत ठाण्याची खेळाडू अपूर्वा पाटील हिने कांस्य पदक पटकावले आहे. अपूर्वा पाटील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून तिने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या फेरीतील सीआरपीएफ या मजबूत संघाच्या उमा चौहान हिला कोशी गुरुमा हा डाव करून पूर्ण गुण घेऊन चितपट केले. त्यानंतर मुंबईची खेळाडू शांभवी हिला हराई गोशी या डावाद्वारे हरवले. … Read more

चंद्रयान-३ मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश पिसाट यांचा कंपनीच्या वतीने हृद्य सत्कार

चंद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांबरोबरच एका सर्वसामान्य ठाणेकराचाही सहभाग मोलाचा ठरला आहे.

Read more

चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने ह-त्या

कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत तिची ह-त्या केल्याची घटना घडली आहे.

Read more

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची अचानक पाहणी

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

Read more

इंदिरानगर आणि आजुबाजुचा पाणीपुरवठा आज बंद

इंदिरानगरकडे पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी आज (गुरूवार) पहाटे चार वाजता ज्ञानेश्वर नगर नाका येथे फुटल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी इंदिरानगरकडे येणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, डवले नगर, रूपा देवीपाडा, लोकमान्य नगर, किसन नगर, भटवाडी इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा आज (गुरूवारी) बंद राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

Categories TMC

राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयात रॅगिंग प्रकरणी ०९ विद्यार्थ्यांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैदयकीय महाविदयालयाच्या वसतिगृहात, एमबीबीएसला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्या प्रकरणी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या ०९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या प्रथम व द्वितीयवर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंग करणाऱ्या विदयार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांना एका शैक्षणिक सत्रासाठी कॉलेजमधून … Read more


ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवरात्र दूर्गादेवी आगमना निमित्त
16 ऑक्टोबर 2023 पर्यंत मनाई आदेश लागू

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापना (नवरात्र दूर्गादेवी आगमन) निमित्त ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त राजेंद्रकुमार दाभाडे यांनी दि. 02 ऑक्टोबर 2023 ते दि. 16 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या कालावधीसाठी शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या … Read more

कारागृहावरील वाढत्या कैद्यांचा ताण होणार कमी – विविधकारणांनीबंदिस्तअसलेल्याकैद्यांच्यासुटकेचामार्गहोणारमोकळा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १८ सप्टेंबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत “Under Trial Review Committee Special … Read more