विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३ हजार ९२ प्रवाश्यां कडून ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांवर मध्य रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर सखोल तिकीट तपासणीमुळे एकाच दिवसात तब्बल ३ हजार ९२ विनातिकीट तसेच अनधिकृत प्रवास करणारे आढळुन आले. या सर्वावर केलेल्या दंडात्मक कारवाईत एकुण ८ लाख ६६ हजार ४०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे तिकीट तपासणीस रेल्वे स्थानक तसेच, धावत्या गाडीत तिकीट तपासणी … Read more

ठाण्यात सरासरीच्या पेक्षा अधिक पाऊस

ठाणे जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने धरणे तृप्त झाली असुन जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगामालाही ‘ अच्छे दिन’ येण्याच्या आशेने बळीराजा सुखावला आहे. ठाणे जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरी एकूण २६३६ मि.मी. म्हणजेच सरासरी १०९.०३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्याने ठाणेकरांची पाण्याची … Read more

विश्वहिंदू परिषदेचे नेते शंकर गायकर यांची सरकारवर सडकून टिका

कल्याणात अफजल खानाच्या वध दर्शवणारे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर पोलिसांनी कारवाई करत ते काढून टाकले. या भूमिकेमुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने संताप व्यक्त केला. याबाबत बोलताना गायकर यांनी अफजल खानाच्या वधाचा बॅनर नामर्द सरकारने काढला , त्यांचा बाप लागतो तो ?? पोलीस प्रशासनाने जाऊन मुख्यमंत्र्यांना, सरकारला विचारा अफजलखान आमचा काका मामा … Read more

कोकण चषक खुल्या एकांकिका स्पर्धेचं २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी

कोकणातील नव्या कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कोकण चषक – २०२३’, मुंबईसह कोकण विभागीय खुली एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारी २२ नोव्हेंबर आणि गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी शनिवारी १६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती कोकण कला अकादमीचे अध्यक्ष, आमदार संजय केळकर आणि कोकण मराठी … Read more

कल्याण मध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

कोळशेवाडी परिसरात किरकोळ वादातून मित्रांनेच मित्राची हत्या केली असून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण कोळशेवाडी खडेगोलवली परिसरात अनिलकुमार यादव आणि हिरालाल निशाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत असून एका चपलीच्या कारखान्यात काम करत होते. काल हे दोघे मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले होते. यादरम्यान या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला … Read more

कल्याणच्या त्रिशा सोनवणेची ट्रेनिंग सुपरस्टार स्पर्धेसाठी निवड

कल्याण, येथील त्रिशा सोनवणे हिची मायबोली मराठी वाहिनीच्या “ट्रेनिंग सुपरस्टार” ( नृत्य आणि सौंदर्य स्पर्धा) या स्पर्धेसाठी निवड झाली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल मध्ये त्रिशा सीनियर केजी मध्ये शिकत आहे . अंतिम फेरीत आपल्या सौंदर्याने स्पर्धेमध्ये प्रदर्शन करून तिने सर्वांनाच मागे टाकले ,त्रिशाने पहिला क्रमांक पटकाविला. त्रिशा ही अवघ्या पाच वर्षाची असून तिने ‘इंडिया बिगेस्ट … Read more

लाखोंच्या बॅटऱ्यात होणाऱ्या तिघांना अटक

बॅटरीचे दुकान फोडून लाखोंची बॅटरी लंपास केली असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.कल्याण कोळशेवाडी येथील चक्की नाका परिसरात एका स्टार बॅटरीच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना सहा तारखेला पहाटेला उघडकीस आली. याबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण दोन- तीन चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळशेवाडी … Read more

पहाडी पोपटाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला घेतले ताब्यात.

पहाडी पोपटाची विक्री करणाऱ्या एका तस्कराला ठाणे वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून नऊ पोपट जप्त केले असून त्याने हे पोपट कोणाला विक्री केले त्याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे. घोडबंदर येथील एका उपाहारगृहाजवळ पोपट विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती.त्या आधारे पथकाने सापळा रचून तस्कराला ताब्यात घेतले. त्याची … Read more

जिल्ह्यातील ऐतिहासिक कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केली मंदिराची पाहणी

जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा कौपीनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंदिराची पाहणी केली.

Read more

Categories TMC

ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

एकापेक्षा एक बहारदार नृत्याविष्कार, मराठी- हिंदी गाण्यांची रेलचेल, नाटिका असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांनी सादर करुन ठाणे महानगरपालिकेचा 41 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

Read more

Categories TMC