स्टारफीशच्या शुभम पवार या जलतरण पटूने जागतिक स्तरावरील स्पर्धेत पटकावला सातवा क्रमांक

स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचा जलतरण पटू शुभम् पवार यानं स्वित्झर्लंड येथे झालेल्या श्री चिन्मॉय स्वीम मॅरेथॉन या जागतिक स्तरावरील स्पर्धेत २६.७ किलोमीटरचे सागरी अंतर ८ तास ५ मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावला आहे.

Read more

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे कर्करोगाबद्दल जनजागृतीचा संदेश देण्यासाठी प्रो गोविंदा २०१९चं आयोजन

संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे येत्या शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Read more

ठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एका प्रभात फेरीचं आयोजन

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीनं ठाण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एका प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची होळी

अंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेतली आहे.

Read more

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत सावळा गोंधळ – प्रथम आलेला स्पर्धक ठरला अपात्र

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा सावळा गोंधळ पहायला मिळाला.

Read more

देशभरातील मराठा संस्थांचं ठाण्यात २५ ऑगस्टला संमेलन

देशभरातील मराठा संस्थांचे पहिले अखिल मराठा संमेलन ठाण्यात होणार आहे.

Read more

वनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी – डॉ. उदयकुमार पाध्ये

वनौषधींसाठीही गुणवत्ता नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशी मागणी डॉ. उदयकुमार पाध्ये यांनी केली.

Read more