बुधवारी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे महानगरपालिका आणि स्टेम प्राधिकरण यांचे मार्फत विविध ठिकाणी देखभाल आणी दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यत ठाणे महानगरपालिकेचा स्वतःचा पाणी पुरवठा आणी स्टेम प्राधिकरणकडून होणारा पाणी बंद पुरवठा राहणार आहे.

Read more

कोर्ट नाका येथे उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाच लवकरच आनावरण

भावी पिढीला ठाणे शहराचा ऐतिहासिक वारसा माहिती व्हावा यासाठी स्वातंत्र्यलढ्यात ठाणेकरांच्या योगदानाचे प्रतिक असलेल्या अशोक स्तंभ कोर्ट नाका येथे उभारण्यात आला आहे.

Read more

वागळे इस्टेट एमआयडीसी घपलेशाही, घराणेशाही आणि गुंडशाही मुळे बंद पडल्याचा नामदेवराव जाधवांचा घणाघाती आरोप

एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठी असणारी वागळे इस्टेट एमआयडीसी घपलेशाही, घराणेशाही आणि गुंडशाही मुळे बंद पडल्याचा घणाघात आरोप राजमाता जिजाऊंचे वंशज आणि इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांनी केला आहे.

Read more

सरस्वती क्रीडा संकुलातील जुदो विद्यार्थ्यांनी राज्य स्पर्धेत मारली बाजी

सरस्वती क्रीडा संकुलातील जुदो विद्यार्थ्यांनी राज्य स्पर्धेत बाजी मारली आहे.

Read more

भिवंडी महानगरपालिकेतील जाँबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समय सुचकता दाखवली नसती तर आज मृतांचा आकडा शेकडाच्या घरात असता.

भिवंडीतील पिराणीपाडा परिसरात एक चार मजल्याची इमारत काल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. भिवंडी महानगरपालिकेतील जाँबाज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समय सुचकता दाखवली नसती तर आज मृतांचा आकडा शेकडाच्या घरात असता.

Read more

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबाग चा राजा गोविंदा पथक आणि शिवतेज महिला गोविंदा पथकाला

शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव २०१९ च्या हंडी फोडण्याचा मान लालबाग चा राजा गोविंदा पथक आणि महिलांसाठी राखीव असलेली हंडी फोडण्याचा मान शिवतेज महिला गोविंदा पथकाला मिळाला.

Read more

दहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांची सर्रास पायमल्ली

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध लावले असले तरी या निर्बंधांची कालच्या उत्सवात सर्रास पायमल्ली झाली.

Read more

क्रेडीट कार्डाचं क्लोनिंग करून फसवणा-या दुकलीला अटक

हॉटेलमधील वेटर आणि पेट्रोल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना हाताशी धरून ग्राहकांच्या क्रेडीट आणि डेबिट कार्डाची क्लोनिंग करत बँक खात्यातून पैसे उडवणा-या दोघा ठगांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Read more