मानपाड्यात इमारतीवर चढून बसलेल्या मानसिक रूग्णाला सुखरूप खाली आणण्यात यश

मानपाडा येथील सोहम प्लाझा इमारतीवर एक २६ वर्षीय मानसिक विकृती असलेला युवक चढून बसला होता. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही माहिती कळवण्यात आल्यानंतर तातडीनं घटनास्थळी जाऊन आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली आणलं. या मानसिकरित्या विकृत असलेल्या युवकाला चितळसर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading