acb crime

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना पकडलं

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. एका अनधिकृत बांधकामा प्रकरणात ३५ लाख रूपयांची मागणी केली होती. त्यातील ८ लाख रूपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना पकडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *