ठाण्यामध्ये २६ जानेवारीला १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

ठाण्यामध्ये २६ जानेवारीला १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत २ हजार स्पर्धक सहभागी होतील असा संयोजकांचा दावा आहे. रनिंग फॉर ट्रायबल्स ॲण्ड वेटींग ह्युमॅनिटी ब्रिथ यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत २ लाखाहून अधिक रक्कमेची पारितोषिकं दिली जाणार आहेत. पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळे गट आहेत. ३, ५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटात या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading