पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं पटकावली २ सुवर्णपदकं

पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं २ सुवर्णपदकं पटकावली आहेत. प्रबोधनकार क्रीडा संकुलात अलिकडेच ही स्पर्धा झाली. पोहण्याच्या स्पर्धेत १७ वर्षीय सानिका वैद्यनं विशेष मुलांच्या गटात ज्युनियर ग्रुपमध्ये २ सुवर्णपदकं पटकावली आहेत. ५० मीटर फ्री स्टाईल आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये आत्मकेंद्रीपणावर मात करत तिने ही सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading