ठाण्याचे माजी उपमहापौर दत्ता कामत यांचं निधन

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता कामत यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. काल रात्री राहत्या घरी साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. ठाण्याचं उपमहापौरपद त्यांनी भुषवलं होतं. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading