डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी कार्यशाळेचं आयोजन

मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागातर्फे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी एका कार्यशाळेचं आयोजन ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा होणार असून या कार्यशाळेसाठी इच्छुक असणा-या विद्यार्थ्यांनी मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाच्या कार्यालयात नोंदणी करावी अथवा अधिक माहितीसाठी ९८१९४ ४१८०९ या दूरध्वनीवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading