राफेल प्रकरणात जनतेची माफी मागावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे देश पातळीवर निदर्शनं

राफेल प्रकरणात जनतेची माफी मागावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे देश पातळीवर निदर्शनं करण्यात आली. ठाण्यातही भारतीय जनता पक्षाच्या खोपट येथील कार्यालयात निदर्शनं करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणाची चौकशी फेटाळली. राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणात खोटे आरोप केल्याचं यामुळं सिध्द झालं. राहुल गांधी यांनी याप्रकरणी माफी मागावी या मागणीसाठी ही निदर्शनं करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading