शिवसेवा मित्रमंडळातर्फे आकाशकंदिल बनवा आणि पणती रंगवा या संकल्पनेवर कार्यशाळा

ठाणे पूर्वतील लहान मुलांनी आपल्या कल्पनेतून रंगबेरंगी आणि पर्यावरणस्नेही कंदिल बनवून आपल्यातील कलेचे दर्शन घडवले. शिवसेवा मित्रमंडळातर्फे आता आकाशकंदिल बनवा आणि पणती रंगवा घरच्या घरी या संकल्पनेवर एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत ९७ लहान मुलं आणि अबालवृध्द सहभागी झाले होते. स्वत: केलेले आकाशकंदिल लावून दीपावली साजरी करताना येणारी मजा और असते. या कार्यशाळेत दोन कलात्मक कंदिल बनवण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading