घोडबंदरमध्ये एका झाडाची फांदी ७ वाहनांवर पडल्यामुळं या वाहनांचं नुकसान

घोडबंदरमध्ये एका झाडाची फांदी ७ वाहनांवर पडल्यामुळं या वाहनांचं नुकसान झालं आहे. घोडबंदरमधील पूजा कॉम्प्लेक्स येथील व्हरायटी स्वीटस् च्या मागे असलेल्या झाडाची फांदी पडून ७ वाहनांचं नुकसान झालं आहे. प्रताप मुणगेकर, धवलकुमार पानारा, पी मोहंदी, प्रवीण सोनी, मुकेश शर्मा, दिनकर सुतार आणि रविंद्र सावंत यांच्या दुचाक्यांचं झाडाची फांदी पडून नुकसान झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading