ठाणे विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर यांचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

ठाणे शहर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे संजय केळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या जागा वाटपात प्रत्येकी ९ जागा शिवसेना-भारतीय जनता पक्षाकडे आल्या आहेत. ठाणे शहरात पक्षाला एक जागा मिळाली असून आज या जागेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार संजय केळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. घंटाळी देवीचं दर्शन घेऊन भव्य मिरवणुकीनं त्यांनी आपला अर्ज दाखल केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading