लंडनमधील आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्णपदक

लंडन येथे झालेल्या ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील ही ज्युदो पटू चमकली आहे. काल लंडन मधील बकींगहम येथे झालेल्या कॉमनवेल्थ आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती शाळेची माजी विद्यार्थिनी आणि सरस्वती क्रीडा संकुलाची खेळाडू अपूर्वा पाटीलला खुल्या गटात सुवर्णपदक मिळालं आहे. तिच्या गटात ७ खेळाडू होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading