पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशीप ५० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सानिका वैद्यला पहिला क्रमांक

तेरावी महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सानिका वैद्यनं पहिला क्रमांक पटकावला आहे. ठाण्याच्या सानिका वैद्य या ऑटिस्टीक असलेल्या मुलीनं मुलींच्या गटात भाग घेतला होता. तिने ५० मीटर फ्री स्ट्राईलमध्ये पहिला क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवलं तर ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये दुसरा क्रमांक पटकावून तिने रौप्य पदक पटकावलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading